ग्रामपंचायत शिरोली पुलाची

तालुका - हातकणंगले , जिल्हा - कोल्हापूर
ग्रामपंचायत शिरोली पुलाची

ग्रामपंचायत शिरोली पुलाची गाव वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.


शिरोली पुलाची हे गाव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आहे . याची थोडक्यात माहिती:-

शिरोली पुलाची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एक गाव आहे.हातकणंगलेपासून १९.३ कि.मी.आहे. शिरोली पुलाची पिन कोड ४१६१२२ असून टपाल मुख्य कार्यालय एमआयडीसी शिरोली पुलाची आहे.

सर्व गुण संपन्न...माझं गाव...शिरोली पुलाची.


१४६९.४८ हेक्टर

ग्रामपंचायत क्षेत्रफळ



८.८ किमी

जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर



वार्ड संख्या



४४२१

कुटुंब संख्या

user-image

२९७०७

एकूण लोकसंख्या

user-image

१५७२७

एकूण पुरुष

user-image

१३९८०

एकूण महिला

ग्रामपंचायत फोटो

Card image cap
Card image cap
Card image cap
Card image cap

संपर्क






shiroligrampanchayat@gmail.com

०२३०- २४६२९७३

सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.