


.png)

.png)

.png)

.png)
अधिकृत संकेतस्थळ
लोकनियुक्त सरपंच
सौ.पद्मजा कृष्णात करपे
उपसरपंच
श्री.विजय बंडा जाधव
ग्रामपंचायत अधिकारी
सौ.गीता कोळी.
मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से )तथा प्रशासक
श्री.कार्तिकेयन एस.
शिरोली पुलाची ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. हातकणंगलेपासून १९.३ कि.मी. आहे. शिरोली पुलाची पिन कोड ४१६१२२ असून टपाल मुख्य कार्यालय एमआयडीसी शिरोली पुलाची आहे.
२०२२-२३ मध्ये 'सुंदर गाव स्पर्धा' मध्ये प्रथम क्रमांक. १०० पैकी ९१ गुण प्राप्त. बक्षीस: ₹१० लाख.
मालमत्ता कर, पाणीपट्टी ऑनलाइन भरणा, शिक्षण समिती, स्वच्छता व आरोग्य सेवा, ग्राम पोर्टलवर संपर्क व माहिती.
🌐 Website: gpshirolipulachi.in
रस्ते, पूल, शिक्षण, महिला व बालकल्याण, डिजिटल ग्रामसेवा, जलसंधारण व रोजगार निर्मिती उपक्रम.
एकूण लोकसंख्या
एकूण पुरुष
एकूण महिला
०२३०- २४६२९७३
shiroligrampanchayat@gmail.com
सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.